आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय आयुष्यात आता धावुन धावुन थकलोय, चार निवांत क्षण मिळावेत अशी जागा शोधतोय
निवांत बसून चॉकलेट खाण्याची इच्छा व्यक्त करणारा प्रियकर निवांत बसून चॉकलेट खाण्याची इच्छा व्यक्त करणारा प्रियकर
जाऊन बसतो एकटाच त्या ठिकाणी, तु नाही जवळ,पण आहेत तुझ्या आठवणी!! जाऊन बसतो एकटाच त्या ठिकाणी, तु नाही जवळ,पण आहेत तुझ्या आठवणी!!
तो क्षण असेल विलक्षण तो क्षण असेल विलक्षण
वेळही पळत सुटला, जसे पळते हिरण, आजही आठवतो तो एक निवांत क्षण वेळही पळत सुटला, जसे पळते हिरण, आजही आठवतो तो एक निवांत क्षण
घे सावरुनी मज आवरुनी पहुडु दे तुझ्या कुशीत निवांत घे सावरुनी मज आवरुनी पहुडु दे तुझ्या कुशीत निवांत